Oracle puts AI center stage at OpenWorld

If you’re an Oracle customer, you’ve probably been invited to move some of your spending with them to a subscription model. Now Oracle wants to make it easier for you to move your own customers to subscription-based pricing too.

Oracle Subscription Management is a new cloud application the company unveiled at its OpenWorld event in San Francisco this week. Oracle also upgraded existing cloud apps with a host of new automation and personalization features based on artificial intelligence, and introduced new blockchain-based supply chain management tools for track-and-trace and lot provenance.

from CIO https://ift.tt/2R9EgRf

Advertisements

Asia and Australia Edition: Turkey, Taiwan, South Korea: Your Wednesday Briefing

Here’s what you need to know to start your day.

from NYT > Home Page https://ift.tt/2AokjAz

Injuries as escalator collapses in Rome

At least 20 people have been hurt after an escalator collapsed at an underground station in Rome.

from SkySports | News https://ift.tt/2q5q7ca

What a Murder by Mussolini Teaches Us About Khashoggi and M.B.S.

The murder of Jamal Khashoggi by the Saudis has striking parallels with the murder of the Italian socialist leader Giacomo Matteotti by Fascist thugs.

from NYT > Home Page https://ift.tt/2POCk0c

Marcos Alonso signs new Chelsea deal, to stay at club through 2023 – sources

Jose Mourinho was involved in an unsavoury clash with Chelsea coach Marco Ianni following Ross Barkley's 96th-minute equaliser.
LONDON — Marcos Alonso has signed a new contract at Chelsea that keeps him at Stamford Bridge until June 2023, sources have told ESPN FC.
Speaking to Spanish newspaper AS earlier while on international duty in October, Alonso revealed that talks over an extension had reached an advanced stage and that he expected to put pen to paper by the end of the month.
An official announcement of Alonso's renewal — which puts him on significantly improved financial terms — could be made by Chelsea as early…

from ESPN FC News https://ift.tt/2yXBkQi

Injuries as escalator collapses in Rome

At least 20 people have been hurt after an escalator collapsed at an underground station in Rome.

from SkySports | News https://ift.tt/2q5q7ca

अनधिकृत बांधकामांबाबतची तब्बल 40 कोटींची यंत्रणा बंद 

पुणे – अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध व्हावा आणि झालेल्या बांधकामांची माहिती मिळावी, म्हणून 40 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले मोबाईल ऍपवर आधारित यंत्रणा तांत्रिक कारणामुळे बंद आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला “माहिती अधिकारा’त ही माहिती मिळाली आहे. 

तत्कालीन आयुक्त महेश झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमआरडीएने 2015 मध्ये एका संस्थेमार्फत गुगल कनेक्‍टेड मोबाईल ऍप आणि यंत्रणा तयार करून घेतली. त्यामुळे नागरिकांना अनधिकृत बांधकामांची तक्रार फोटो काढून गुगलद्वारे संबंधित ऍपच्या माध्यमातून करता येत होती. त्यानुसार काहीकाळ या ऍपचा वापरही झाला; परंतु झगडे यांची बदली झाल्यापासून हे ऍप बंद आहे. 

याबाबत मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ता हेमंत संभूस, प्रवक्ते संजय शिरोडकर, सचिव योगेश खैरे, संतोष पाटील यांनी आयुक्त किरण गित्ते यांच्याकडे विचारणा केली असता, तांत्रिक कारणामुळे ऍप बंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्या ऍपवर किती तक्रारी आल्या, किती फोटो आले, कारवाई किती झाली आदींचे तपशील माहिती अधिकारात विचारले असता, संबंधित फाइल उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्याचे संभूस यांनी सांगितले. 40 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले ऍप बंद ठेवण्याचे कारण काय, असा प्रश्‍न मनसेने विचारले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या दुर्लक्षामुळेच पीएमआरडीएचा कारभार खालावल्याचा आरोप संभूस यांनी केला आहे. 

News Item ID: 
51-news_story-1540309185
Mobile Device Headline: 
अनधिकृत बांधकामांबाबतची तब्बल 40 कोटींची यंत्रणा बंद 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
A total of 40 crores of unauthorized construction work will be stopped
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
अनधिकृत बांधकाम, मोबाईल, पुणे, विकास, पीएमआरडीए, महाराष्ट्र, Maharashtra, महेश झगडे, किरण गित्ते, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, गिरीश बापट
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2q6Uwab

राजा रवी वर्मांच्या दुर्मीळ मुद्राचित्रांचे प्रदर्शन 

पुणे – “अ ट्रिब्युट टू राजा रवी वर्मा’ या चित्रप्रदर्शनात भारतीय चित्रकलेला जागतिक ओळख देणारे चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या दुर्मीळ कलाकृती पाहण्याची संधी चित्ररसिकांना मिळणार आहे. 

पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्ह आणि झपूर्झा-क्रिएटिव्ह हबच्या सहकार्याने होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्‌घाटन बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात शुक्रवारी (ता. 26) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. पुढील बुधवारपर्यंत (ता. 31) सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. 

झपूर्झा-क्रिएटिव्ह हबचे संस्थापक अजित गाडगीळ म्हणाले, आजच्या पिढीला राजा रवी वर्मा यांनी निर्माण केलेल्या कला वारशांची ओळख व्हावी, या हेतूने हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. राजा रवी वर्मांची आणि रवी वर्मा प्रेसची रामायण, महाभारत, पौराणिक कथा व विविध देवी-देवतांची शंभरहून अधिक मुद्राचित्रे मांडली जातील. तसेच, त्यांच्या चित्रांवर आधारित काडेपेटीचे छाप, निरनिराळी लेबल्स, मूर्ती, कॅलेंडर्स यांचाही समावेश असेल. चित्रकार म. वि. धुरंधर, माळी यांचीही मुद्राचित्रे येथे असतील. 

रवी वर्मा यांनी जानेवारी 1888 मध्ये जर्मनीतून प्रिंटिंग प्रेस आणि तंत्रज्ञ बोलावून मुंबईत गिरगाव येथे रवी वर्मा प्रेसची स्थापना केली. “बर्थ ऑफ शकुंतला’ (शकुंतला जन्म) हे त्यांनी छापलेले पहिले चित्रही यात पाहायला मिळणार आहे, असे क्‍युरेटर विक्रम मराठे यांनी सांगितले. 

दुर्मीळ लिथोग्राफचे मोठे कलेक्‍शन 
या प्रदर्शनात लिथोग्राफी तंत्राची माहिती दिली जाईल. तसेच, पुण्यात 1888 मध्ये छापलेला दुर्मीळ लिथोग्राफ व लिथोग्राफीची शिळा आणि रवी वर्मांच्या संदर्भातील छायाचित्रेही प्रदर्शनात असतील. शनिवार (ता. 27) व रविवारी (ता. 28) अजय देशपांडे, आदित्य शिर्के हे व्यक्तिचित्रांचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत, असे मुख्य क्‍युरेटर दिलीप जोशी यांनी सांगितले.

News Item ID: 
51-news_story-1540307604

exihibition of the rare photo of Raja Ravi Varma
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
प्रदर्शन, कला, बालगंधर्व रंगमंदिर
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2q8NBx9

हल्ल्याच्या निषेधार्थ वकिलांचे काम बंद 

पुणे – ऍड. देवानंद ढेकणे यांच्यावर सोमवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा मंगळवारी शहरातील सर्व वकिलांनी निषेध नोंदविला. 

वकिलांनी दिवसभर काम बंद ठेवण्याबरोबरच वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपींचे आरोपपत्र न घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वकिलांच्या काम बंद आंदोलनामुळे न्यायालयात कामकाज होऊ शकले नाही. 

ऍड. ढेकणे हे सोमवारी रात्री घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती शिवाजीनगर न्यायालयातील वकिलांना मिळताच अनेकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती. तसेच या प्रकारावरून वकिलांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. मंगळवारी सकाळी सर्व वकिलांनी या घटनेच्या निषेधार्थ न्यायालयातील कामावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले. त्यानुसार पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सर्व वकिलांनी दुपारी बारा वाजता न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन निषेध नोंदविला. त्यानंतर सर्व जण न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्यासाठी न्यायालयामध्ये गेले. त्यांनी सर्व वकिलांना कामकाज सुरू न ठेवण्याबाबत विनंती केली. 

कौटुंबिक न्यायालयामध्ये दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन या संघटनेतर्फेही ऍड. ढेकणे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी सभा घेण्यात आली. त्यामध्ये संघटनेच्या अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आवर्जुन उपस्थिती लावून या घटनेचा निषेध नोंदविला.

News Item ID: 
51-news_story-1540308746

Closing the work of advocates for the attack
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
आंदोलन, agitation, शिवाजीनगर, पुणे
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2q5jXca

CBI vs CBI: Probing ‘public officials’ in Rs 8,000 crore Sterling Biotech case, ED tells court

from India – The Indian Express https://ift.tt/2CAba9A

Changed rules to seek reasons for renouncing Indian citizenship

Those renouncing Indian citizenship on account of being national of another country will now have to declare the circumstances or reasons due to which they intend to acquire foreign citizenship. The government has notified a revised form for declaration of renunciation by Indian citizens who are also nationals of another country.

from India News | Latest News Headlines & Live Updates from India – Times of India https://ift.tt/2JbGYCU

E-cigarette maker Juul boosts lobbying spend by 452% amid regulatory crackdown

Juul spent nearly $1.2 million on lobbying last quarter — up 452 percent from the previous quarter — as regulators weigh restrictions on the industry to stem a surge in teens using the devices.

from Business News https://ift.tt/2OGjE6m

InMobi in big boys club thanks to top allies

The SoftBank-backed InMobi has lined up more partnerships with enterprises and at least five mobile operators to use customer data that will help it grow faster.

from Top Technology News | Latest Technology & Startups Industry Information and Updates: ET Tech : ETtech.com https://ift.tt/2O1cNzg

HP’s new Spectre laptops have a webcam kill switch to protect you from creeps – CNET

The new privacy features are also coming to a new EliteBook business convertible.

from CNET https://ift.tt/2Aop3Gn

Socially adept: How well is India Inc battling trolls

In recent months, Airtel and Ola have all been roiled by controversies linked to comments on social media.

from Top Technology News | Latest Technology & Startups Industry Information and Updates: ET Tech : ETtech.com https://ift.tt/2OG53YB

Apple’s Peloton patent connects moving self-driving cars to boost efficiency – Roadshow

Peloton would allow vehicles to connect physically to one another and share battery power for more efficient travel.

from CNET https://ift.tt/2CC29wZ

Pepperfry revenues up 20% to Rs 308 Cr in 2018, Loss dips 32% to Rs 169.3Cr

The India’s online homeware and furniture retail market, it is expected to cross $1.1 billion in revenue this year, up from about $900 million in 2016, according to industry estimates.

from Top Technology News | Latest Technology & Startups Industry Information and Updates: ET Tech : ETtech.com https://ift.tt/2O18WST

Amazon Fire HD 8 (2018) review: Small upgrades sweeten the deal just a bit – CNET

The latest HD 8 isn’t much of an upgrade over last year’s model, but the “always-ready” hands-free Alexa feature is a nice addition to what remains the best tablet value.

from CNET https://ift.tt/2Ap4KZt

AI will cause role changes, not necessarily job losses: Studies

​​A study estimates 52-69% of repetitive and predictive roles to get exposed to the risk of automation in the next couple of years.

from Top Technology News | Latest Technology & Startups Industry Information and Updates: ET Tech : ETtech.com https://ift.tt/2O1cPHo

A look at 3200 Phaethon: A big, bizarre, blue asteroid we plan to visit – CNET

New research suggests the “rock comet” is weirder than previously thought.

from CNET https://ift.tt/2CAllLh

Electrify America will juice up the Ohio Turnpike for the first time – Roadshow

The chargers will be at service plazas, so you don’t need to leave the turnpike to charge.

from CNET https://ift.tt/2Ao4F8h

दिवाळीआधीच पाणीकपात

दिवाळीआधीच पाणीकपात

from Pune | Pudhari https://ift.tt/2yvvK8l

जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा अभावच : राष्ट्रपती कोविंद यांची खंत

जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा अभावच : राष्ट्रपती कोविंद यांची खंत

from Pune | Pudhari https://ift.tt/2yvvzdb

पुणे विभागात टंचाई गडद

पुणे विभागात टंचाई गडद

from Pune | Pudhari https://ift.tt/2yvvqq9

मोबाईल अ‍ॅप, बायोमेट्रिक हजेरीचा प्रस्ताव

मोबाईल अ‍ॅप, बायोमेट्रिक हजेरीचा प्रस्ताव

from Pune | Pudhari https://ift.tt/2yr0jMk

‘उजनी’ धरणग्रस्तांचा घसा कोरडाच राहणार!

‘उजनी’ धरणग्रस्तांचा घसा कोरडाच राहणार!

from Pune | Pudhari https://ift.tt/2yz7Vwl

केरळवासीयांना पुण्याची भुरळ!

केरळवासीयांना पुण्याची भुरळ!

from Pune | Pudhari https://ift.tt/2yz7It3

Will hold talks if Pak stops sponsoring terror: HM

The Modi government is willing to hold dialogue with Pakistan provided it stops sponsoring crossborder terrorism, Union Home Minister Rajnath Singh said here Tuesday. Singh said the Centre is ready to hold talks with anyone, including Pakistan but terror and dialogue can never go together.

from Times of India https://ift.tt/2OKhYZI

All about news views technology and sports

Advertisements
%d bloggers like this: