दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

जालना : नापिकी, कर्ज आणि मुलाच्या आजारपणाला कंटाळून गेवराई (ता. मंठा) येथे उद्धव परसराम गायकवाड (वय 50) यांनी शेतात विष प्राषन करून आत्महत्या केली. गायकवाड यांच्याकडे एक हेक्‍टर शेती असून नापिकीमुळे ते चिंतेत होते. पाडवा सण साजरा करून ते शेतात गेले.

शुक्रवारी सकाळी ते घरी न परतल्याने मुलगा शेतात गेला; तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यांना उपचारासाठीही हलविण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यांच्यावर विविध बॅंकांचे मिळून पाच लाखांचे कर्ज होते. दुसऱ्या घटनेत खडकी (ता. भोकरदन) येथील अल्पभूधारक शेतकरी काकाराव गडकरी यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

News Item ID: 
51-news_story-1541864942
Mobile Device Headline: 
दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Appearance Status Tags: 
Mobile Body: 
जालना : नापिकी, कर्ज आणि मुलाच्या आजारपणाला कंटाळून गेवराई (ता. मंठा) येथे उद्धव परसराम गायकवाड (वय 50) यांनी शेतात विष प्राषन करून आत्महत्या केली. गायकवाड यांच्याकडे एक हेक्‍टर शेती असून नापिकीमुळे ते चिंतेत होते. पाडवा सण साजरा करून ते शेतात गेले.

शुक्रवारी सकाळी ते घरी न परतल्याने मुलगा शेतात गेला; तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यांना उपचारासाठीही हलविण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यांच्यावर विविध बॅंकांचे मिळून पाच लाखांचे कर्ज होते. दुसऱ्या घटनेत खडकी (ता. भोकरदन) येथील अल्पभूधारक शेतकरी काकाराव गडकरी यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

Vertical Image: 
English Headline: 
Suicide of Two Farmers
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
कर्ज, सकाळ
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2DgUN2i

Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.