ED joint director Rajeshwar Singh: Encounter cop to white-collar crime investigator, a journey fraught with controversy

from India – The Indian Express https://ift.tt/2N6JITP

Advertisements

Curtis Davies’ England player ratings

England finished second in Group G after a second-string side lost 1-0 to Belgium – but who would have impressed Gareth Southgate?

from SkySports | News https://ift.tt/2IAkaLi

पर्यावरणपूरक इंधनाने प्रदूषण रोखता येईल 

मुंबई – राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्‍लीन फ्युएल) वापरले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धनही शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या 9 व्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन बिडिंग राउंड निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, की आज होणाऱ्या बिडिंग राउंड्‌सचा फायदा राज्याला मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात सहा शहरांत सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र उपलब्ध होते, आता नऊ शहरांत ही केंद्रे आल्यानंतर राज्यात एकूण 15 जिल्ह्यांत नॅचरल गॅस उपलब्ध होणार आहे. याचा लाभ 56 लाख घरांना आणि सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे क्‍लीन एनर्जीचे स्वप्न पूर्ण करण्यास यामुळे हातभार लागणार आहे. 

समृद्धी महामार्गालगत गॅस पाइप लाइन टाकण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावामुळे या प्रकल्पाचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण झाले असून स्टील हब, कोल्ड चेन यांसारखे प्रकल्प उभे राहत आहेत. 
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

News Item ID: 
51-news_story-1530203352
Mobile Device Headline: 
पर्यावरणपूरक इंधनाने प्रदूषण रोखता येईल 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Eco-friendly fuel can prevent pollution
सकाळ न्यूज नेटवर्क
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
मुंबई, Mumbai, पर्यावरण, Environment, इंधन, प्रदूषण, खत, Fertiliser, विकास, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, गॅस, Gas, नरेंद्र मोदी, Narendra Modi, समृद्धी महामार्ग, महामार्ग

from News Story Feeds https://ift.tt/2yUePPu

‘राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये नॅचरल गॅस पोचविणार’

मुंबई – येत्या चार ते पाच वर्षांत 30 जिल्ह्यांत गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र (सीजीडी) उभारून नॅचरल गॅस पोचविण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली. 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित 9 व्या “गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र’ निविदा प्रक्रिया आणि रोड शो दरम्यान ते बोलत होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे प्रमुख दिनेश सराफ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर येथे “गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र’ आहेत. पुढील टप्प्यात आणखी नऊ जिल्ह्यांमध्ये वायुपुरवठा केला जाईल. अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या नऊ जिल्ह्यांमध्ये नवी केंद्रे सुरू होणार आहेत. समृद्धी महामार्गासोबतच नॅचरल गॅस लाइन टाकल्यास नागपूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गॅसपुरवठा शक्‍य होणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले. यातून घरगुती ग्राहकांना गॅसचा पाइपने पुरवठा केला जाणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र सुरू करण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहेत. या संदर्भात आतापर्यंत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने विविध शहरांमध्ये 15 रोड शो घेतले आहेत. गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याचा विश्‍वास सराफ यांनी व्यक्‍त केला. 

News Item ID: 
51-news_story-1530203103
Mobile Device Headline: 
'राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये नॅचरल गॅस पोचविणार'

Natural gas will be available in 30 districts of the state
सकाळ न्यूज नेटवर्क
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
गॅस, Gas, धर्मेंद्र प्रधान, Dharmendra Pradhan, मुख्यमंत्री, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली, Sangli, समृद्धी महामार्ग, महामार्ग, नागपूर, Nagpur, विदर्भ, Vidarbha, मंत्रालय, गुंतवणूक

from News Story Feeds https://ift.tt/2ySnpOz

प्रसूतिपूर्व रजा नाकारणाऱ्या आयटी कंपनीवर कारवाई 

पिंपरी – नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूतिपूर्व अर्जित रजा आयटी कंपन्यांनी नाकारली होती. कंपनीकडून रजा नाकारल्याबद्दल दिली जाणारी भरपाईची रक्‍कम संबंधित महिलांना मिळवून देण्याचे काम कामगार आयुक्‍त कार्यालयाकडून करण्यात आले. सहायक कामगार आयुक्त निखिल वाळके यांनी “सकाळ’ला ही माहिती दिली. 

पाच महिन्यांपूर्वी प्रसूतिपूर्व रजा नाकारल्यामुळे काही महिला कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात कामगार आयुक्‍तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर याबाबत सुनावणी घेऊन यावर निर्णय घेण्यात आला. प्रसूतिपूर्व अर्जित रजा न देणाऱ्या कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आल्याचेही, वाळके यांनी सांगितले. 

प्रसूतिपूर्व रजा नाकारणाऱ्या कंपन्यांची कामगार आयुक्‍त कार्यालयाकडून तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये रेकॉर्ड रजिस्टर न ठेवणे, कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे मॅटर्निटी रिटर्न न भरणे, महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिपूर्व अर्जित रजेचे फायदे न देणे असे प्रकार केल्याचे आढळून आले होते. कामगार कायद्यानुसार महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिपूर्व अर्जित रजेसाठी देण्यात आलेले फायदे कंपन्यांनी देणे आवश्‍यक आहे. मात्र या कंपन्यांनी कायद्याचे उल्लंघन केले होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे वाळके या वेळी म्हणाले. 

कामगार आयुक्‍तालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक कंपन्यांना भेट देऊन त्याची माहिती जमा करतात. एखाद्या ठिकाणी यासंदर्भात कोणती तक्रार आल्यास त्याची तत्काळ दखल घेण्यात येत असल्याचे, वाळके यांनी सांगितले. 

फायदे मिळत नसल्यास तक्रार करा 
कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिपूर्व अर्जित रजा देण्यासाठी किंवा त्याचे फायदे देण्यास कंपनी टाळाटाळ करत असेल तर त्यांनी थेट कामगार आयुक्‍त कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन वाळके यांनी केले आहे. महिला कर्मचाऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर त्याची छाननी करण्यात येईल, त्यावर सुनावणी घेऊन त्याबाबतचा निर्णय देण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

News Item ID: 
51-news_story-1530200208

Maternity leave Action on IT Company
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
महिला, women, सकाळ

from News Story Feeds https://ift.tt/2lCRatg

Facebook, Google and Microsoft mislead users into sharing data, report says – CNET

User interfaces are nudging people toward giving up their information, according to a report from the Norwegian Consumer Council.

from CNET News https://ift.tt/2lG0oVC

पर्यावरणपूरक इंधनाने प्रदूषण रोखता येईल 

मुंबई – राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्‍लीन फ्युएल) वापरले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धनही शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या 9 व्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन बिडिंग राउंड निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, की आज होणाऱ्या बिडिंग राउंड्‌सचा फायदा राज्याला मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात सहा शहरांत सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र उपलब्ध होते, आता नऊ शहरांत ही केंद्रे आल्यानंतर राज्यात एकूण 15 जिल्ह्यांत नॅचरल गॅस उपलब्ध होणार आहे. याचा लाभ 56 लाख घरांना आणि सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे क्‍लीन एनर्जीचे स्वप्न पूर्ण करण्यास यामुळे हातभार लागणार आहे. 

समृद्धी महामार्गालगत गॅस पाइप लाइन टाकण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावामुळे या प्रकल्पाचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण झाले असून स्टील हब, कोल्ड चेन यांसारखे प्रकल्प उभे राहत आहेत. 
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

News Item ID: 
51-news_story-1530203352
Mobile Device Headline: 
पर्यावरणपूरक इंधनाने प्रदूषण रोखता येईल 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 
मुंबई – राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्‍लीन फ्युएल) वापरले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धनही शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या 9 व्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन बिडिंग राउंड निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, की आज होणाऱ्या बिडिंग राउंड्‌सचा फायदा राज्याला मिळणार आहे. आतापर्यंत राज्यात सहा शहरांत सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र उपलब्ध होते, आता नऊ शहरांत ही केंद्रे आल्यानंतर राज्यात एकूण 15 जिल्ह्यांत नॅचरल गॅस उपलब्ध होणार आहे. याचा लाभ 56 लाख घरांना आणि सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे क्‍लीन एनर्जीचे स्वप्न पूर्ण करण्यास यामुळे हातभार लागणार आहे. 

समृद्धी महामार्गालगत गॅस पाइप लाइन टाकण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावामुळे या प्रकल्पाचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण झाले असून स्टील हब, कोल्ड चेन यांसारखे प्रकल्प उभे राहत आहेत. 
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

Vertical Image: 
English Headline: 
Eco-friendly fuel can prevent pollution
सकाळ न्यूज नेटवर्क
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
मुंबई, Mumbai, पर्यावरण, Environment, इंधन, प्रदूषण, खत, Fertiliser, विकास, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, गॅस, Gas, नरेंद्र मोदी, Narendra Modi, समृद्धी महामार्ग, महामार्ग

from News Story Feeds https://ift.tt/2yUePPu

‘राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये नॅचरल गॅस पोचविणार’

मुंबई – येत्या चार ते पाच वर्षांत 30 जिल्ह्यांत गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र (सीजीडी) उभारून नॅचरल गॅस पोचविण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली. 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित 9 व्या “गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र’ निविदा प्रक्रिया आणि रोड शो दरम्यान ते बोलत होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे प्रमुख दिनेश सराफ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर येथे “गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र’ आहेत. पुढील टप्प्यात आणखी नऊ जिल्ह्यांमध्ये वायुपुरवठा केला जाईल. अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या नऊ जिल्ह्यांमध्ये नवी केंद्रे सुरू होणार आहेत. समृद्धी महामार्गासोबतच नॅचरल गॅस लाइन टाकल्यास नागपूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गॅसपुरवठा शक्‍य होणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले. यातून घरगुती ग्राहकांना गॅसचा पाइपने पुरवठा केला जाणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र सुरू करण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहेत. या संदर्भात आतापर्यंत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने विविध शहरांमध्ये 15 रोड शो घेतले आहेत. गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याचा विश्‍वास सराफ यांनी व्यक्‍त केला. 

News Item ID: 
51-news_story-1530203103
Mobile Device Headline: 
'राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये नॅचरल गॅस पोचविणार'
Appearance Status Tags: 
Mobile Body: 
मुंबई – येत्या चार ते पाच वर्षांत 30 जिल्ह्यांत गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र (सीजीडी) उभारून नॅचरल गॅस पोचविण्यात येईल, अशी माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिली. 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाकडून मुंबईत आयोजित 9 व्या “गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र’ निविदा प्रक्रिया आणि रोड शो दरम्यान ते बोलत होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नैसर्गिक वायू नियामक मंडळाचे प्रमुख दिनेश सराफ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर येथे “गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र’ आहेत. पुढील टप्प्यात आणखी नऊ जिल्ह्यांमध्ये वायुपुरवठा केला जाईल. अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या नऊ जिल्ह्यांमध्ये नवी केंद्रे सुरू होणार आहेत. समृद्धी महामार्गासोबतच नॅचरल गॅस लाइन टाकल्यास नागपूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गॅसपुरवठा शक्‍य होणार असल्याचे प्रधान यांनी सांगितले. यातून घरगुती ग्राहकांना गॅसचा पाइपने पुरवठा केला जाणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र सुरू करण्यासाठी निविदा मागवण्यात येत आहेत. या संदर्भात आतापर्यंत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने विविध शहरांमध्ये 15 रोड शो घेतले आहेत. गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याचा विश्‍वास सराफ यांनी व्यक्‍त केला. 

Vertical Image: 
English Headline: 
Natural gas will be available in 30 districts of the state
सकाळ न्यूज नेटवर्क
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
गॅस, Gas, धर्मेंद्र प्रधान, Dharmendra Pradhan, मुख्यमंत्री, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली, Sangli, समृद्धी महामार्ग, महामार्ग, नागपूर, Nagpur, विदर्भ, Vidarbha, मंत्रालय, गुंतवणूक

from News Story Feeds https://ift.tt/2ySnpOz

Nev: Be more positive than ever

Gary Neville has called on England’s players and supporters to be more positive than ever, despite Thursday’s World Cup loss to Belgium.

from SkySports | News https://ift.tt/2Kt69Ri

मारेकऱ्यांना अटक का नाही? 

मुंबई – कर्नाटकमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडामधील आरोपीला कर्नाटक पोलिसांकडून अटक केली जाते, मग डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना सीआयडी आणि सीबीआय का अटक करू शकत नाही, असा थेट सवाल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. तपासाबाबत आता गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि सीबीआय सहसंचालकांनाच हजर राहण्याचे आदेशही आज न्यायालयाने दिले. 

“तपास यंत्रणा मागील कित्येक दिवसांपासून सांगत आहेत, की आम्ही काही लोकांवर आणि संस्थांवर लक्ष ठेवून आहोत; मात्र त्यापुढे त्यांचा तपास जात नाही. सीआयडी आणि सीबीआय सांगते, की आम्ही लेखक एम. एम. कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांशी समन्वय साधून या प्रकरणांचा तपास करीत आहोत; मात्र कर्नाटक पोलिस लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात महाराष्ट्रातून आरोपींना अटक करतात आणि तुम्ही मात्र कोणालाही अटक न करता केवळ मोबाईलच्या तपासामध्येच अडकून बसता’, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 

दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या राज्य सीआयडी आणि सीबीआय यांनी गुरुवारी न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सीलबंद अहवाल दाखल केला; मात्र या अहवालाबाबत खंडपीठाने तीव्र नाराजी आणि असमाधान व्यक्त केले. या अहवालातून नवीन काहीही निष्पन्न होत नाही, अशी टीका न्यायालयाने केली. 

गृह विभागाचे सचिव आणि सीबीआयच्या सहसंचालकांना येत्या 12 जुलैच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आम्हाला आनंद होत नाही, मात्र न्यायालयाने ज्या काही बाबी आणि चिंता यामध्ये व्यक्त केली होती; त्याची दखल तपासामध्ये घेतल्याचे दिसत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. 

कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येमध्ये सामायिकता असल्याचा दावा कर्नाटक पोलिसांनी केल्याची माहिती मुक्ता दाभोलकर यांनी न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मते, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या एकाच प्रकारच्या हत्याराने झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलिस पथक नेमण्याची मागणी दाभोलकर यांनी केली आहे. 

समन्वयावर प्रश्‍नचिन्ह 
कर्नाटक पोलिसांनी परशुराम वाघमारेला लंकेश यांच्या हत्येच्या आरोपामध्ये अटक केली आहे. तपास यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, की तुम्ही (सीआयडी आणि सीबीआय) तुमचा तपास मर्यादितच ठेवला आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली. 

News Item ID: 
51-news_story-1530207923

Dabholkar Pansare murder case Why the killers are not arrested
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
मुंबई, Mumbai, कर्नाटक, पत्रकार, गौरी लंकेश, Gauri Lankesh, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, सीबीआय, उच्च न्यायालय, लेखक, पोलिस, महाराष्ट्र, भारत

from News Story Feeds https://ift.tt/2yUrB0k

Germany failed to balance squad harmony and competitiveness in doomed World Cup

Raf Honigstein and the FC crew examine what went wrong for Germany at the World Cup and discuss what lies ahead for the reigning world champions.

        The FC crew continue their probe into Germany's humiliating elimination from the World Cup and deliver their stance on Jogi Low. 

        Paul Mariner and Alexis Nunes discuss how Germany's poor finishing was the reason for their poor World Cup campaign. 

MOSCOW — If Germany has 83 million national-team managers, as the football cliche goes, the Nationalmannschaft's untimely exit from the World Cup has led to almost as many explanations and reasons being put forward. There are a myriad of meta-factors (such as the leading clubs in the Bundesliga having lost ground, quality-wise, since 2014) and sub-factors (wrong lineups, substitutions, injuries, bad luck) that are indeed worth mentioning, but the view that's emerging from inside the camp is that…

from ESPN FC News https://ift.tt/2MsDI6H

In run-up to 2019, PM Modi attacks opposition in UP

With the clamour for an anti-BJP coalition gaining momentum ahead of the 2019 Lok Sabha polls, Prime Minister Narendra Modi warned the people of UP against the major opposition parties — SP, BSP and Congress —during his visit to the shrine of 15th-century poet Kabir at Maghar.

from India News | Latest News Headlines & Live Updates from India – Times of India https://ift.tt/2tDB1bi

Kendrick Lamar explains why he called out white fan for rapping N-word

Kendrick Lamar is speaking up about the N-word a month after calling a white female fan out for not skipping the word as she sang along to one of his songs on stage at an Alabama music festival.

from FOX News https://ift.tt/2KwzCNs

Squatters INVADE French holiday homes in bid to force British expats to SELL UP AND GO

SQUATTERS who say they cannot afford local rents have moved into holiday homes in Brittany, with activists saying they will force second-homeowners to sell their properties in a summer of “spectacular actions”.

from Daily Express :: World Feed https://ift.tt/2MzoexZ

England 0-1 Belgium: Gareth Southgate defends team selection

England manager Gareth Southgate says it would have been silly to put out a full strength side against Belgium as he did not want to risk any injuries to key players.

from BBC Sport – Sport https://ift.tt/2Ix6lgJ

Apple vs. Samsung is finally over, for real this time (The 3:59, Ep. 422) – CNET

The tech giants settle their patent dispute, Amazon goes deeper into shipping and Uber scammers target drivers.

from CNET https://ift.tt/2KfNCff

Elon Musk says no aliens means more planets for us – CNET

New research suggests we may really be alone. All the more reason to go to Mars and beyond, says the SpaceX founder.

from CNET https://ift.tt/2KgDrHx

मारेकऱ्यांना अटक का नाही? 

मुंबई – कर्नाटकमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडामधील आरोपीला कर्नाटक पोलिसांकडून अटक केली जाते, मग डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना सीआयडी आणि सीबीआय का अटक करू शकत नाही, असा थेट सवाल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. तपासाबाबत आता गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि सीबीआय सहसंचालकांनाच हजर राहण्याचे आदेशही आज न्यायालयाने दिले. 

“तपास यंत्रणा मागील कित्येक दिवसांपासून सांगत आहेत, की आम्ही काही लोकांवर आणि संस्थांवर लक्ष ठेवून आहोत; मात्र त्यापुढे त्यांचा तपास जात नाही. सीआयडी आणि सीबीआय सांगते, की आम्ही लेखक एम. एम. कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांशी समन्वय साधून या प्रकरणांचा तपास करीत आहोत; मात्र कर्नाटक पोलिस लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात महाराष्ट्रातून आरोपींना अटक करतात आणि तुम्ही मात्र कोणालाही अटक न करता केवळ मोबाईलच्या तपासामध्येच अडकून बसता’, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 

दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या राज्य सीआयडी आणि सीबीआय यांनी गुरुवारी न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सीलबंद अहवाल दाखल केला; मात्र या अहवालाबाबत खंडपीठाने तीव्र नाराजी आणि असमाधान व्यक्त केले. या अहवालातून नवीन काहीही निष्पन्न होत नाही, अशी टीका न्यायालयाने केली. 

गृह विभागाचे सचिव आणि सीबीआयच्या सहसंचालकांना येत्या 12 जुलैच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आम्हाला आनंद होत नाही, मात्र न्यायालयाने ज्या काही बाबी आणि चिंता यामध्ये व्यक्त केली होती; त्याची दखल तपासामध्ये घेतल्याचे दिसत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. 

कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येमध्ये सामायिकता असल्याचा दावा कर्नाटक पोलिसांनी केल्याची माहिती मुक्ता दाभोलकर यांनी न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मते, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या एकाच प्रकारच्या हत्याराने झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलिस पथक नेमण्याची मागणी दाभोलकर यांनी केली आहे. 

समन्वयावर प्रश्‍नचिन्ह 
कर्नाटक पोलिसांनी परशुराम वाघमारेला लंकेश यांच्या हत्येच्या आरोपामध्ये अटक केली आहे. तपास यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, की तुम्ही (सीआयडी आणि सीबीआय) तुमचा तपास मर्यादितच ठेवला आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली. 

News Item ID: 
51-news_story-1530207923
Mobile Device Headline: 
मारेकऱ्यांना अटक का नाही? 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 
मुंबई – कर्नाटकमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडामधील आरोपीला कर्नाटक पोलिसांकडून अटक केली जाते, मग डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना सीआयडी आणि सीबीआय का अटक करू शकत नाही, असा थेट सवाल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. तपासाबाबत आता गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि सीबीआय सहसंचालकांनाच हजर राहण्याचे आदेशही आज न्यायालयाने दिले. 

“तपास यंत्रणा मागील कित्येक दिवसांपासून सांगत आहेत, की आम्ही काही लोकांवर आणि संस्थांवर लक्ष ठेवून आहोत; मात्र त्यापुढे त्यांचा तपास जात नाही. सीआयडी आणि सीबीआय सांगते, की आम्ही लेखक एम. एम. कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांशी समन्वय साधून या प्रकरणांचा तपास करीत आहोत; मात्र कर्नाटक पोलिस लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात महाराष्ट्रातून आरोपींना अटक करतात आणि तुम्ही मात्र कोणालाही अटक न करता केवळ मोबाईलच्या तपासामध्येच अडकून बसता’, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 

दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या राज्य सीआयडी आणि सीबीआय यांनी गुरुवारी न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सीलबंद अहवाल दाखल केला; मात्र या अहवालाबाबत खंडपीठाने तीव्र नाराजी आणि असमाधान व्यक्त केले. या अहवालातून नवीन काहीही निष्पन्न होत नाही, अशी टीका न्यायालयाने केली. 

गृह विभागाचे सचिव आणि सीबीआयच्या सहसंचालकांना येत्या 12 जुलैच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आम्हाला आनंद होत नाही, मात्र न्यायालयाने ज्या काही बाबी आणि चिंता यामध्ये व्यक्त केली होती; त्याची दखल तपासामध्ये घेतल्याचे दिसत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. 

कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येमध्ये सामायिकता असल्याचा दावा कर्नाटक पोलिसांनी केल्याची माहिती मुक्ता दाभोलकर यांनी न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात दिली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मते, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या एकाच प्रकारच्या हत्याराने झाल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणांच्या तपासासाठी स्वतंत्र पोलिस पथक नेमण्याची मागणी दाभोलकर यांनी केली आहे. 

समन्वयावर प्रश्‍नचिन्ह 
कर्नाटक पोलिसांनी परशुराम वाघमारेला लंकेश यांच्या हत्येच्या आरोपामध्ये अटक केली आहे. तपास यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, की तुम्ही (सीआयडी आणि सीबीआय) तुमचा तपास मर्यादितच ठेवला आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली. 

Vertical Image: 
English Headline: 
Dabholkar Pansare murder case Why the killers are not arrested
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
मुंबई, Mumbai, कर्नाटक, पत्रकार, गौरी लंकेश, Gauri Lankesh, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, सीबीआय, उच्च न्यायालय, लेखक, पोलिस, महाराष्ट्र, भारत

from News Story Feeds https://ift.tt/2yUrB0k

All about news views technology and sports

Advertisements
%d bloggers like this: